aus vs pak ICC World Twenty20 त्या झेल ने केला पाकिस्तानचा गेम
2nd Semi-Final, ICC World Twenty20 त्या झेल ने केला पाकिस्तानचा गेम 

दुबई,

Aus vs Pak ICC World Twenty20, 2021मथ्यू वेड ने मारलेल्या बॉल वर पाकिस्तानचा हसन अली ने आपल्या हातातील झेल सोडला. आणि संपूर्ण गेम फिरला.

दुबई येथे सुरु असलेल्या t20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या australia semi final आस्ट्रेलिया आणि पाकिस्तान स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढली होती. जेंव्हा मथ्यू वेड ने षटकार ठोकले आणि सामन्याचा नूर पालटला.

मथ्यू वेड ने आपल्या एक बॉल वर उंच हवेत उडवला आणि तो झेल हसन अली hasan ali च्या हातातून सुटला. आणि तेथून सामना फिरला. नेमका याच संधीचा फायदा मथ्यू वेड matthew wade आणि त्याचा सहकारी  स्टोयनिश marcus stoinis याने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला. ज्यावेळेला 18 बॉल आणि 38 रणांची आस्ट्रेलियाला गरज होती तेंव्हा आस्ट्रेलिया तीव्र दबावात होता. सुरुवातीची विकेट पडल्यानंतर शादाब खान ने आपल्या गोलंदाजीवर घातक असलेला वार्नर ला david warner आउट केल्यानंतर आस्ट्रेलिया प्रचंड दबावात आला होता. त्यानंतर मार्श आणि स्टीवन स्मिथ हे दोघेही आउट झाल्यावर बळींची संख्या 5 वर गेली त्यानंतर स्टोयनिश आणि मथ्यू वेड ने आपल्या साथीने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि काही मिनिटात सामना बदलला. पाकिस्तानच्या बाजूचे पारडे आस्ट्रेलियाच्या बाजूला झुकले. मथ्यू वेड ने मारलेल्या दोन षटकार आस्ट्रेलिया ला विजय देऊन गेले.

 पाकिस्तान धावसंख्या 176/4 

आस्ट्रेलिया 177/5 

Share this story