ipl 2020: विश्वचषक धमाका आजपासून सुरु!
ipl 2020

प्रतिनिधी

ipl 2020 चा दुसरा टप्पा आजपासून UAE येथे सुरु होत आहे. अनेक दिवसांपासून क्रिकेट प्रेमींची असलेली उत्कंठा आज पूर्ण होणार आहे.

ipl 2020 च्या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस. धोनी आणि आर अश्विन हे सर्व केंद्र स्थानी असणार आहेत. त्यामुळे कोरोना च्या नंतर क्रिकेट शौकिनांना ह्या स्पर्धामुळे मेजवानी मिळणार आहे.
आयपीएल नंतर एक वर्ष आयोजित झाल्यानंतर, T-20 league रविवारी तेथे पुन्हा सुरु होत आहे. विराट कोहली हा T-20 league नंतर आपल्या कर्णधार पदाची धुरा दुसर्याच्या खांद्यावर देणार आहे. त्यामुळे त्याची या सामन्यांमधील कामगिरी पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.
T-20 league मध्ये एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या खेळपट्ट्या वापरण्यात येणार आहेत.

ipl 2020 यांच्यात होणार आजचा सामना

आजच्या T-20 league मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.ipl 2020 live score विशेषतः मुंबई इंडियन्स चा मेंटोर हा सचिन तेंडूलकर असल्याने तो या संघाला कसे धडे देतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा :TUV कार आणि पिकअपची समोरासमोर जबरदस्त धडक ; एक ठार चार गंभीर

ipl 2020 चा धमाका

ipl 2020च्या मागील सत्रात मुंबई इंडियन्स ने ७ पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई ने ७ पैकी 5 सामने जिंकले आहेत.
ipl 2020 च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेब ला फोलो करा.

Share this story