राज्यात ३३,४७० नवीन कोरोना बाधित तर ३१ओमायक्रॉन
राज्यात ३३,४७० नवीन कोरोना बाधित तर ३१ओमायक्रॉन

मुंबई 
राज्यात २९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले . राज्यात आजपयंत एकूण ६६,०२,१०३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले . त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९५% एवढे झाले
आहे.
 आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्णांचे निदान झाले.
राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली . सध्या राज्यातील मृत्यू दर २.०३% एवढा झाला आहे. 
आजपयंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ६९,५३,५१४ (९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह  आले आहेत.
 सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक  क्वारांटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३१ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत.
पुणे मनपा– २८
 पुणे ग्रामीण -२
पिंपरी चिंचवड –१

Share this story