ताज्या घडामोडीमराठवाडा

*आणखी एका महिलेचा कोरोना मृत्यू;कुठले आहेत बीड मधील ४४ पॉझिटिव्ह रुग्ण*

आतापर्यंत १६ मृत्यू

शेअर करा

बीड दि,२२ जुलै टीम सीएम न्यूज

 

 

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आलेल्या कोरोना अहवालात ४४ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे.आज बीड जिल्हा रुग्णालयात ६८ वर्षीय गेवराई येथील महिलेचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूची संख्या १६ झाली आहे.आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील तब्बल २३ रुग्णांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३३ झाली आहे.

Advertisement

 

सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात पॉझिटिव्ह मध्ये बीड मधील २३ कोरोना बाधितांचा समावेश आहे. ०२ – शिरुर, ०८ – गेवराई, -केज ०३, परळी ५,अंबेजोगाई, पाटोदा आणि माजलगाव प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्हचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात गेवराई येथील महिलेचा मृत्यू झाला तिचे वय ६८ वर्षे इतके होते. कालपासून हि महिला रुग्णालयात अस्वस्थ होती.तिचा आज मृत्यू झाला.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी १३ पॉझिटिव्ह हे पूर्वीच्या बाधित रुग्णाच्या  सहवासातील आहेत. त्यांचा संसर्ग झालेला दिसतो, तर ३१ बाधित हे नव्याने मिळाले आहेत. मात्र त्यांचा कुठे न कुठे संपर्क आलेला असावा.४४ मधील दोन बाधितांवर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.

पॉझिटिव्ह- ४४

बीड:-२३

२९ वर्षीय पुरुष (रा.सावतामाळी चौक,वीड शहर)

५० वर्षीय पुरुष (रा.जुने पोलीस स्टेशन जबळ,कबाडगल्ली, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत)

४८ वरषीय पुरुष (रा.सय्यदनगर,पांगरी रोड,बीड शहर)

३३ वर्षीय पुरुष (रा.जिज्ञामाता चौक,बीड शहर )

४५ वर्षीय महिला (रा. माळी गलली,वीड)

६० वर्षीय पुरुष (रा.राऊत रेसीडेन्सी, शाहुनगर,बीड)

५८ वर्षीय पुरुष (रा.सावतामाळी चौक,बीड शहर)

५६ वर्षीय महिला (रा.सावतामाळी चौक,बीड शहर)

२६ वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, कुंभारवाडा,बीड शहर)

३९ वर्षीय महिला (रा.विप्र नगर,बीड शहर)

७० वर्षीय पुरुष (रा.विप्र नगर,बीड शहर)

७९ वर्षीय पुरुष (रा.क्रांतीनगर, तहसील च्या पाठीमागे)

२६ वर्षीय महिला (रा.क्रांतीनगर, तहसील च्या पाठीमागे)

४९, वर्षीय महिला (रा.क्रांतीनगर, तहसील च्या पाठीमागे )

५७ वर्षीय पुरुष (रा.क्रांतीनगर, तहसील च्या पाठीमागे)

४० वर्षीय पुरुप (रा.लोणारपुरा,बीड जहर)

ও१ वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

४५ वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

२३ वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

২५ वर्षीय महिला (रा.अजमेर नगर, बीड शहर, पॉझिटिव्ह रुम्णाची सहवासीत)

५२ वर्षीय पुरुष (रा.अजमेर नगर, बीड शहर,पॉझिटिव्ह रुन्याची सहवासीत)

६० वर्षीय महिला (रा.चंपाबती नगर,बीड शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

५० वर्षीय पुरुष (रा.दुधाळ गल्ली,वाश्शी नाका, पॉझिटिव्ह रुग्णाचा  सहवासीत)

शिरुर:-०२

२६ वर्षीय महिला (रा.बारगजवाडी ता.शिरुर)

३० वर्षीय पुरुष (रा.बारगजवाडी ता शिरुर)

गेवराई:-०८

७० वर्षीय पुरुष (रा.वागपिंपळगाव ता.गेबराई)

६१ वर्षीय पुरुष (रा.गडी ता.गेवराई)

३५ वर्षीय महिला (रा सुलतानपुर ता गेबराई, पॉझिटिव्ह रुग्पाची सहबासीत)

१९ वर्षीय महिला (रा.रामनगर, तलवाडा ता गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत)

१२ वर्षीय पुरुष (रा.रामनगर, तलवाडा ता.गेवराइ पॉझिटिव्ह रुग्णाचा  सहवासीत’)

५६ वर्षीय महिला (रा.मालेगाव ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा  सहवासीत)

३७ वर्षीय महिला (रा.महेश कॉलनी, गेबराई शहर,औरंगाबाद येथे उपचार सुरु)

५४ वर्षीय महिला (रा.राजगल्ली, गेवराई शहर, औरंगाबाद येथे उपचार सुरु)

केज:-०३

१४ वर्षीय महिला  (रा.होळ ता केज)

५५ वर्षीय पुरुष (रा.ईटकुर ता कळंब,जि.उस्मानाबाद)

३२ वर्षीय पुरुष (रा.बोरगाव ता.केज)

परळी:-०५

३१ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी)

६५ वर्षीय पुरुष (रा.पेठमोहल्ला, परळी जहर)

३२ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी, परळी जहर)

२५ वर्षीय पुरुष (रा.गोपनपाळे गल्ली, परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाच्या  सहवासीत)

२७ वर्षीय महिला (रा. हलवतपुर ता.परळी)

०१ – अंबाजोगाई -५५ वर्षीय पुरुप (रा.गौड गल्ली, अंबाजोगाई शहर)

०१ – पाटोदा -५० वर्षीय पुरुष (रा.महासांगवी ता पाटोदा)

०१ – माजलगाव :-३२ वर्षीय पुरुष (रा.लवुळ ता.माजलगाव)

 

बीडचे वाढते कोरोना मीटर;26 कोरोना पॉझिटिव्हची भर,तिघांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील एकूण रुग्ण=४१९

बाहेरच्या जिल्ह्यात असलेले=१४

बरे होऊन गेलेले=१९३

मृत्यू=१६

उपचार सुरु असलेले रुग्ण १६८+४४=२१२
कंटेन्मेंट झोन ७६
Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: