Top-न्यूजताज्या घडामोडी

*बीड जिल्ह्यात २७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह**आष्टीत ४*

शेअर करा

 

बीड दि 23 जुलै टीमसीएम न्युज

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात २७ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील ४ कोरोना बधितांचा समावेश आहे.कोरोनाची साखळी वाढत आहे.

आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील ०७ रुग्णांचा, परळी ०६,अंबेजोगाई ०७,आष्टी०४,गेवराई ०२आणि धारूर मधील एकाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह :- २७
०७ – बीड-३० वर्षीयपुरुष (रा.पोलीस कॉलनी,बशीरगंज,बीड शहर)
२६ वर्षीय पुरुष (रा.खाजगी रुग्णालय,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
०२ वर्षीय महिला (रा.घोसापुरी ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५९ वर्षीय पुरुष (रा.आदर्श नगर, बीड शहर)
५२ वर्षीय महिला (रा.आदर्श नगर, बीड शहर)
३४ वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, बीड शहर)
२४ वर्षीय पुरुप (रा.जिल्हा कारागृह, बीड शहर)

०६ – परळी :-
४२ बर्षीय महिला (रा.इंजेगाव ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
१३ वर्षीय महिला (रा.पदमावती गल्ली,परळी शहर)
३५ वर्षीय महिला (रा.पदमावती गल्ली,परळी शहर)
२४ वर्षीय महिला (रा.सिरसाळा ता.परळी )
३६ वर्षीय पुरुष (रा.पदमावती गल्ली,परळी शहर)
६० वर्षीय पुरुष (रा.सिरसाळा ता.परळी)

०७ अंबाजोगाई :-

१८ वर्षीय पुरुष (रा.बागवान गर्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
४२ वर्षीय पुरुष (रा.बागवान गर्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
१० वर्षीय पुरुष (रा.कैकाडी गल्ली,सदर बाजार, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा
सहवासीत)
२३ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
९० वर्षीय पुरुप (रा.हाऊसींग सोसायटी, अंबाजोगाई शहर)
२४ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर बैद्यकीय महाविद्यालय,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
४३ वर्षीय महिला (रा.आदर्श कॉलनी, अंबाजोगाई शहर)

০४ =आष्टी:-

६५ वर्षीय महिला (रा.धामणगाब ता.आष्टी )
३० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी )
५० वर्षीय पूरुष (रा.धामणगाव ता आष्टी)
४६ वर्षीय पुरुष (रा.हातोला ता.आष्टी)

०२ – गेवराई:-

५४ वर्षीय महिला (रा.मोटे गल्ली ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३४ वर्षीय महिला (रा.सुलतानपुर,ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०१धारुर :-
२४ वर्षीय पुरुष (रा.चोंडी ता.धारुर)

*आणखी एका महिलेचा कोरोना मृत्यू;कुठले आहेत बीड मधील ४४ पॉझिटिव्ह रुग्ण*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close