ताज्या घडामोडी

*पाथर्डीत 6 व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह*

शेअर करा

 

पाथर्डी दि 23 जुलै टीम सीएमन्यूज

आज घेतलेल्या तालुक्यातील 19 जणांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. यामध्ये 6 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे.हे सर्व अँटी रॅपिड किटच्या साहाय्याने पुढे आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.

पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान 2,जयभवानी चौक 1,शिरसाटवाडी 3 या गावातील कोरोना रुग्ण आहेत.

शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथील कोव्हीड सेंटरवर अँटी रॅपिड किटने तात्काळ 19 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 6 जण कोरोनाचा संसर्गात आल्याचे निष्पन्न झाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close