ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बीड जिल्ह्यात ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर;समूह संसर्ग फैलावतोय*

शेअर करा

 

 

 

 

बीड दि,२७ जुलै टीम सीएम न्यूज

 

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ३२ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे. आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील तब्बल १६ रुग्णांचा समावेश आहे.त्याखालोखाल परळी मध्ये ११ कोरोना पॉझिटिव्हचा समावेश आहे.

Advertisement

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात पॉझिटिव्ह मध्ये बीड मधील १६  कोरोना बाधितांचा समावेश आहे.  शिरुर ०१,गेवराई ०४,परळी ११ यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा समूह संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. प्रशासन त्यावर उपाय योजना करत असले तरी आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.अंबेजोगाई येथील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची निकटची नातेवाईक महिलेसह इतर तिच्या सोबत काम करणारी महिला, त्यापूर्वी आलेली एक महिला, यासह आज नेकनूर मधील रुग्णालयातील कर्मचारी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या कोरोनाचा समूह संसर्ग वैद्यकीय विभागात फैलावत असल्याचे चित्र आहे. काही दिवसापूर्वी एका  परिचारिकेचा बीड रुग्णालयात मृत्यूही झाला आहे.

 

पॉझिटिव्ह :- ३२
बीड १६

३९ वर्षीय पुरुप (रा.भगवान नगर,बालेपीर,बीड शहर)
४५ वर्षीय पुरुष (रा.कवाड गल्ली,बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
४२ वर्षीय पुरूष (रा.बागवान गल्ली,पांगरी रोड,बीड शहर)
३८ वर्षीय पुरुष (रा.झमझम कॉलनी,कौसर चौक, बीड शहर)
३८ वर्षीय पुरुष (रा.क्रांतीनगर,बीड शहर)
३५ वर्षीय महिला (रा.रुग्णालयातील कर्मचारी,नेकनुर, ता . बीड)
१८ वर्षीय महिला (रा.गजानन कॉलनी,शाहुनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
४० वर्षीय महिला(रा.गजानन कॉलनी,शाहुनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
३८ वर्षीय पुरुप (रा.मांडवजाळी,ता.बीड,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
८० वर्षीय पुरुष (रा.माळीवेस,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२० वर्षीय महिला (रा.माळीवेस,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२५ वर्षीय पुरुष (रा.माळीवेस,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३२ वर्षीय महिला (रा.च-हाटे कॉलनी, दिलीपनगर पाटी जवळ,बीड शहर)
३५ वर्षीय महिला (रा.काळेगाव हवेली, ता. बीड)
४३ वर्षीय पुरुष (रा.च-हाटे कॉलनी, दिलीपनगर पाटी जवळ,बीड शहर)
३८ वर्षीय महिला (रा.च-हाटे कॉलनी,दिलीपनगर पाटी जबळ,बीड शहर)
 परळी:- ११
३१ वर्षीय पुरुष (रा. पदमावती गल्ली,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३५ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
४५ वर्षीय पुरुष (रा.पदमावती गल्ली,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
०३ वर्षीय पुरुष (रा.पदमावती गल्ली,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
२३ वर्षीय पुरुष (रा.पदमावती गल्ली,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२८ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५४ वर्षीय पुरुष (रा.पदमावती कॉलनी,ता. परळी)
४५ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,ता.परळी)
६५ वर्षीय पुरुष (रा.माणीकनगर, परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
६० वर्षीय महिला (रा.माणीकनगर,परळी शहर,पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

०४ गेवराई:-

३१ वर्षीय पुरुष (रा.मोटे गल्ली ,गेवराई शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
०८ वर्षीय पुरुष (रा.गणेशनगर,गेवराई शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५२ वर्षीय पुरुष (रा.निकम गल्ली,गेवराई शहर)
२४ वर्षीय पुरुष (रा.रांजणी ता.गेवराई)
शिरुर -०१

३८ वर्षीय पुरुप (रा.बोरगाव ता.शिरुर)

हेही वाचा:महावितरणची वाघीण ठरली महाराष्ट्र गौरव पुरस्काराची मानकरी

 

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close