ताज्या घडामोडी

*पाथर्डीत नव्या 17 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांचा शिरकाव

शेअर करा

 

पाथर्डी दि 29 जुलै, टीमसीएम न्यूज

पाथर्डी मध्ये 29 जुलै 2020 सकाळी 10:15 वाजेपर्यंत 17 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

अहमदनगर येथे प्रयोग शाळेत कोरोना चाचणीसाठी 27 लोकांचे स्राव पाठवण्यात आले होते. त्यातील 17 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली

शेवाळे गल्ली येथील मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळी उडाली आहे तर एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

शेवाळेगल्ली-11,रंगारगल्ली-02,वामनभाऊनर-02,नाथनगर-01,पागोरीपिंपळगाव-01

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close