ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड मध्ये एकाच दिवसात कोरोना पॉझिटिव्हचे अर्धशतक पार;आष्टीत०७*

शेअर करा

 

 

बीड दि २९ जुलै टीम सीएम न्यूज

 

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह साखळी वाढत आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला वसतिगृह आणि परळी येथील पोलीस कॉलनी मधील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने समूहात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.आष्टी तालुक्यातील तब्बल ०७ पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे आजच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. बीड जिल्ह्यात आज ५८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ही बाब बीड जिल्हावासियांसाठी चिंताजनक आहे.

 

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ५८  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे. आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील तब्बल ३०  रुग्णांचा समावेश आहे.त्याखालोखाल परळी मध्ये १३, आष्टी ०७,अंबाजोगाई ०५, गेवराई ०२ आणि पाटोदा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

 

आष्टी तालुक्यातील सय्यद मीर लोणी येथील एक व्यक्ती नगर येथे पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या समूह संपर्कामध्ये केलेल्या तपासणी मध्ये ०७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड मध्ये सातत्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोजच्या अहवालामध्ये हि संख्या वाढत आहे.

 

स्वाराती,पोलीस कॉलनी आणि आरोग्य विभागातील कोरोना रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

 

बीड जिल्ह्यातील पोलीस ,आरोग्य विभागातील कर्मचारी ,अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रोखण्याचे प्रशासनासमोर  आव्हान निर्माण झाले आहे .

 

 

बीड-३०

२१ वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ,गणेशनगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ३८ वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ,गणेशनगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),४८ वर्षीय पुरुष (रा.रानुमाता मंदीराच्या मागे शाहुनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),७५ वर्षीय पुरुष (रा.रानुमाता मंदीराच्या मागे शाहुनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा  सहवासीत),२० वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ ,गणेशनगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),४८ वर्षीय महिला (रा.काझी नगर,बीड शहर),६५ वर्षीय महिला (रा.काझी नगर,बीड शहर),३९ वर्षीय महिला (रा.काझी नगर,बीड शहर),३८ वर्षीय महिला (रा.काझी नगर,बीड शहर),३० वर्षीय पुरुष (रा.च-हाटे कॉलनी,दिलीपनगर पाटी जवळ,बीड शहर),३२ वर्षीय पुरुष (रा.धानोरा रोड, लाटे कॉम्प्लेक्स समार, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३७ वर्षीय महिला (रा.धानोरा रोड, लाटे कॉम्प्लेक्स समार,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),६५ वर्षीय महिला (रा.धानोरा रोड, लाटे कॉम्प्लेक्स समेार,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),१४ वर्षीय महिला (रा.बागवान गल्ली,पांगरी रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),१६ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली,पांगरी रोड, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४१ वर्षीय महिला (रा.बागवान गल्ली,पांगरी रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),७४ वर्षीय महिला (रा.बागवान गल्ली,पांगरी रोड,वीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ),४५ वर्षीय पुरुष (रा.शनीमंदीर गल्ली,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),০७ महिने पुरुष (रा.धनराज कॉलनी,पालवन रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४५ वर्षीय महिला (रा.धनराज कॉलनी, पालवन रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ),१५ वर्षीय पुरुष (रा.विप्रनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४० वर्षीय महिला (रा.विप्रनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),६५ वर्षीय महिला (रा.शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर, पांगरी रोड,बीड शहर),४३ वर्षीय पुरुष (रा.शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर, पांगरी रोड,बीड शहर),२५ वर्षीय महिला (रा.कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),३५ वर्षीय पुरुष (रा.कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४० वर्षीय पुरुष (रा.कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२७ वर्षीय पुरुष (रा.मंत्री कंस्ट्रक्शन,बीड शहर),१६ वर्षीय महिला (रा.क्रांतीनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),५० वर्षीय पुरुष (रा.धावज्याचीवाडी ता. बीड, एसआरटीआर,अंबाजोगाई येथे उपचार सुरु ).

परळी-१३

३२ वर्षीय पुरुष (रा.नाथनगर,परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४० वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,परळी शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४७ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी, ता.परळी),७५ वर्षीय महिला (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),६० वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३५ वर्षीय पुरुष (रा.शिवाजी नगर, परळी शहर),५५ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी, ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२८ वर्षीय महिला (रा.हमालवाडी,ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),३० वर्षीय महिला (रा.धर्मापुरी, ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),५० वर्षीय महिला (रा.धर्मापुरी,ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),३५ वर्षीय पुरुष (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),६६ वर्षीय पुरुष (रा.दलालपुर, ता. परळी),३५ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता. परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत).

 

 

अंबाजोगाई :- ०५

६० वर्षीय पुरुष (रा.मनीयार गर्ली,अंबाजोगाई शहर),५८ वर्षीय पुरुष (रा.निरपाना ता.अंबाजोगाई),३४ वर्षीय पुरुष (रा.मियाभाई कॉलनी,अंबाजोगाई शहर),२४ वर्षीय महिला (रा.एस.आर.टी.आर महिला वस्तीगृह,अंबाजोगाई शहर),५५ वर्षीय महिला (रा.केशव नगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

 

 

०२ – गेबराई

१५ वर्षीय पुरुष (रा.गणेश नगर,गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

१९ वर्षीय महिला (रा.मोटे गल्ली,गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

 

०७  आष्टी

१४ वर्षीय पुरुप (रा.लोणी सय्यद मीर,ता.आप्टी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३५ पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आप्टी,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४३ वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आप्टी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),१२ वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आप्टी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२१ वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आप्टी,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),६० वर्षीय महिला (रा.लोणी सय्यद मीर,ता. आप्टी,पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),४१ वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आष्टी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ).

०१ – पाटोदा

५० वर्षीय पुरुष (रा.महिंद्रवाडी ता.पाटोदा)

 

 

हेही वाचा : मोतीलाल कोठारी विद्यालयाचा निकाल ९२.६६% टक्के,उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close