ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात ४१६ कोरोना बाधित बरे;नव्याने ५० पॉझिटिव्ह आले*

शेअर करा

 

 

बीड दि १ ऑगस्ट टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह साखळी वाढत आहे.प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ५० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या  २८ वर्षीय महिला डॉक्टरचा समावेश आहे (रा.पीजी हॉस्टेल, एसआरटीआर वै.म.परिसर,अंबाजोगाई शहर).बीड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७८१ इतकी झाली आहे. बरे झालेल्या बाधितांची संख्या ४१६ इतकी आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ५०  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे. आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील तब्बल २६   रुग्णांचा समावेश आहे.त्याखालोखाल परळी मध्ये १४ , धारूर ०२ ,अंबाजोगाई ४ , गेवराई ०३  आणि माजलगाव  तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

बीड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी जिल्ह्यात ७३१ एकूण बाधित होते. तर २९० अक्तीव्ह रुग्ण २९० इतके होते .जिल्ह्यात आतापर्यंत २५ जिल्ह्यात आणि ४ परजिल्ह्यात असे एकूण २५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे . जिल्हाच्या मृत्यू दर ३.४१ टक्के इतका आहे.

काल आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण अक्तीव्ह रुग्णांची संख्या ३४० इतकी झाली आहे.तर एकूण बाधितांचा आकडा ७८१ इतका झाला आहे.बरे झालेल्या बाधितांची संख्या ४१६ इतकी आहे.

बीड-२६

६६ वर्षीय महिला (रा.कवाड गल्ली,जुन्या पोलीस स्टेशन जवळ,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचासहवासीत),५७ वर्षीय महिला (रा.रोशनपुरा,एकमिनार मस्जीद जवळ, बालेपीर,बीड शहर),६६ वर्षीय पुरुष (रा.जुने सावरकर विद्यालया जवळ, कबाड गल्ली,बीड शहर),५३ वर्षीय महिला (रा.काळे गल्ली,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४७ वर्षीय पुरुष (रा.दत्त मंदीर गल्ली, सुभाष रोड,वीड शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),६५ वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफीस जवळ,गणेशनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत),३२ वर्षीय पुरुष (रा.काळे गल्ली,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४८ वर्षीय पुरुष (रा.धनगरवाडी,उत्तमनगर जवळ ता.बीड)२८ वर्षीय पुरुष (रा.वाचनालय रोड,बीड शहर),१६ वर्षीय पुरुष (रा.एकनाथ नगर,भक्ती कंस्ट्रक्शन,बीड शहर),३६ वर्षीय महिला (रा.एकनाथ नगर,भक्ती कंस्ट्रक्शन ,बीड शहर ),३१  वर्षीय पुरुष (रा.गजानन नगर,नाळवंडी नाका,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३९ वर्षीय पुरुष (रा.गजानन नगर,नाळवंडी नाका,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३२ वर्षीय पुरुष (रा.माऊली चौक,करीमपुरा,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४० वर्षीय पुरुष,(रा.आनंदनगर,धानोरा रोड,बीड शहर पॉशिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),५५ वर्षीय महिला (रा.जुनी भाजी मंडई, कटकटपुरा,बीड शहर),७४ वर्षीय पुरुष (रा.शाहिंशाह नगर,बीड शहर)५५ वर्षीय महिला (रा.दुधाळ कॉलनी,बार्शी नाका,बीड शहर),४८ वर्षीय पुरुष (रा.विठ्ठल मंदीर जवळ,शाहूनगर,बीड शहर औरंगाबाद येथे उपचार सुरु),३२ वर्षीय पुरुष (रा.आमीर कॉलनी,मोमीनपुरा,बीड शहर),२४ बर्षीय पुरुष (रा.कुरेशी मोहल्ला,वीड शहर),३० वर्षीय पुरुष (रा.मक्का मस्जीद जबळ, मोमीनपुरा,बीड शहर),४३ वर्षीय पुरुष (रा.आमीर कॉलनी,मोमीनपुरा,बीड शहर),३८ वर्षीय पुरुष (रा.मिल्लत नगर,बीड शहर),२० वर्षीय पुरुष (रा.कुरेशी मोहल्ला,बीड शहर)४५ वर्षीय पुरुष (रा.दारलुम फंक्शन हॉल जवळ,रविवार पेठ,वीड शहर)

हेही:वाचा आईचे कष्ट आणि बहिणीच्या पाठबळावर ती बनली कर सहायक अधिकारी

परळी-१४

२५ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),०३ वर्षीय महिला (रा. पदमावती कॉलनी,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२९ वर्षीय पुरुष (रा.माणीक नगर,परळी शहर),३५ वर्षीय पुरुष (रा.अरुणोदय मार्केट, परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३४ वर्षीय पुरुष (रा.शंकर पार्वती नगर, परळी शहर),३६ वर्षीय पुरुष (रा.टोकवाडी ता.परळी)६९ वर्षीय पुरुष (रा.झुरळे गोपीनाथ गल्ली , परळी शहर),२८ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२३ वर्षीय महिला ( रा..धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),४८ वर्षीय पुरुष (रा.बॅक कॉलनी, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत)४९ वर्षीय पुरुष (रा.विवेकानंद नगर, परळी शहर),४१ वर्षीय महिला (रा.हमालवाडी ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३३ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),६८ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

अंबाजोगाई ०४

२८ वर्षीय महिला (रा.पीजी हॉस्टेल, एसआरटीआर वै.म.परिसर,अंबाजोगाई शहर),५६ वर्षीय पुरुष (रा.मोनी गल्ली, मिलींद नगर, अंबाजोगाई शहर),११ वर्षीय पुरुष (रा.हाऊसींग सोसायटी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३२ वर्षीय पुरुष (रा.सदर बाजार, अंबाजोगाई शहर)

०३ – गेवराई

२० वर्षीय महिला (रा महार टाकळी,चकलांबा फाटा, ता.गेवराई),३५ वर्षीय पुरुष रा. स्वराज नगर कसबा विभाग धारूर शहर,५८  वर्षीय पुरुष .(रा .तय्यब नगर गेवराई शहर ),६६ वर्षीय पुरुष , (रा संघमित्र  नगर गेवराई शहर )

 

०२ – धारुर

३५ वर्षीय पुरुष (रा.स्वराज्य नगर, कसबा विभाग, धारुर शहर),३८ वर्षीय पुरुष (रा. मस्जीद चौक, कुरेशी गल्ली, धारुर शहर)

०१ – माजलगाव :- ६० वर्षीय पुरुष (रा.दिंद्रूड ता.माजलगाव शहर)

पोर्टल नुसार बाधित रुग्ण ७५७
बरे झालेले रुग्ण २६९
मृत्यू २०
अक्तीव्ह रुग्ण ४३२ 
प्राप्त अहवाल:- ५७३
निगेटिव्ह:- ५२३
पॉझिटिव्ह:- ५०

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close