ब्रेकिंग न्यूजमराठवाडा

*बीड जिल्ह्यात ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर*

शेअर करा

 

बीड दि 2 ऑगस्ट टीम सीएमन्यूज

Advertisement

बीड जिल्ह्यात काल ८३ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढत आहे. वाढती पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रशासनाचा डोकेदुखी झाली आहे.आज आलेल्या रुग्णांमध्ये परळी मध्ये संख्या सर्वाधिक आहे.

अंबाजोगाई येथे पाठविण्यात आलेले ५०२ अहवाल आज लवकर प्राप्त झाले .त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.त्यामध्ये बीड 12,परळी 17,अंबाजोगाई 02,केज 03, गेवराई 02 ,धारूर आणि माजलगाव प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील परळी आणि बीड मधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही उलट वाढताना दिसत आहे.

आज अहवाल प्राप्त:- ५०२
पॉझिटिव्ह :- ३८

१२ – बीड
४५ वर्षीय महिला (रा.शासकीय रुग्णालय,बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
३८ वर्षीय पुरुष (रा.रोशनपुरा,एकमिनार मस्जीद जबळ, बालेपीर,बीड शहर पॉझिटिव्ह
रुग्णाचा सहवासीत)
१८ वर्षीय पुरुष (रा.रोशनपुरा,एकमिनार मस्जीद जवळ, बालेपीर, बीड शहर पॉझिटिव्ह
रुग्णाचा सहवासीत)
३२ वर्षीय महिला (रा.रोशनपुरा,एकमिनार मस्जीद जवळ, बालेपीर,बीड शहर पॉझिटिव्ह
रुग्णाची सहवासीत)
२६ वर्षीय पुरुष (रा.प्रितम रेसीडेंन्सी,फुलाई नगर,बीड शहर)
३५ वर्षीय महिला (रा.पंचशील नगर,बीड शहर)
२६ वर्षीय महिला (रा.पंचशील नगर, बीड शहर)
२८ वर्षीय महिला (रा.पंचशील नगर,बीड शहर)
५० वर्षीय महिला (रा.पंचशील नगर,बीड शहर)
३५ वर्षीय पुरुष (रा.पंचशील नगर,बीड शहर )
२५ वर्षीय महिला (रा.पंचशील नगर, बीड शहर)
७० वर्षीय महिला (रा.जुना बाजार,बीड शहर,मागील १५ दिवसापासुन औरंगाबाद येथे उपचार सुरु)

१७ – परळी

:- ६८ वर्षीय महिला (रा.बॅक कॉलनी,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत )
४२ वर्षीय महिला (रा.गांधी मार्केट,परळी शहर)
५६ वर्षीय पुरुष (रा.माणीकनगर,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२१ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी,ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२० वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
१५ वर्षीय महिला (रा.गणेशपार,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत )
५० वर्षीय पुरुष (रा.स्नेह नगर, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२४ वर्षीय महिला (रा.सावतामाळी मंदीर जवळ,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
१४ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५३ वर्षीय पुरुष (रा.ता.परळी पत्त्या बाबत खात्री करणे सुरु आहे)
२५ वर्षीय महिला (रा.माणीकनगर,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४५ वर्षीय पुरुष (रा.गणेशपार,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
१८ वर्षीय महिला (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
१४ वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२० वर्षीय पुरुष (रा.गणेशपार,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५८ वर्षीय पुरुष (रा.अयोध्या नगर,जामवाडी ता. परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
६५ वर्षीय पुरुष (रा.कन्हेरवाडी ता.परळी)

०२ – अंबाजोगाई :-
३० वर्षीय महिला (रा.प्रशांत नगर,अंबाजोगाई शहर)
४० वर्षीय पुरुष (रा.प्रशांत नगर,अंबाजोगाई शहर)

०३ – केज
३८ वर्षीय पुरुष (रा.साळेगाव ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
६३ वर्षीय पुरुष (रा.कानडी रोड,केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
५५ वर्षीय महिला (रा.कानडी रोड केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०२ – गेवराई

६८ वर्षीय महिला (रा.गोपाळ हाऊस,मोंढा रोड,गेवराई शहर)
३५ वर्षीय पुरुष (रा.सव्र्हीस रोड,गढी ता. गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
०१ – माजलगाव
२५ वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी, केसापुरी कॅम्प, माजलगाव शहर)
०१ – धारुर
५० वर्षीय पुरुष (रा.क्रांती चौक, मेन रोड, धारुर शहर)

हेही वाचा :अहमदनगर जिल्ह्यात वाढले ४०३ नवे रुग्ण;आज १२३ रुग्णांना डिस्चार्ज

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close