ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*अहमदनगर जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण*

*आज २६३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि 3 ऑगस्ट टीमसीएम न्यूज

Advertisement

जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, संगमनेर ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०१ आणि जामखेड येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ०६ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६४, संगमनेर ०८, राहाता ०१, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर ०१, पारनेर ०२ अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगांव ०१ आणि कर्जत येथील ०५ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:*पाच ऑगस्टला रिक्षा, स्कूल व्हन्स, टॅक्सी चालक व वाहतूक कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन*

दरम्यान, आज एकूण २६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा ११३,संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८,नगर ग्रा.३,श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११, इतर जिल्हा ५

*बरे झालेली रुग्ण संख्या: ४०२५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: २२४३*

*मृत्यू: ७८*

*एकूण रूग्ण संख्या: ६३४६*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: