ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात ५६ रुग्ण आले;२५ घरी परतले*

शेअर करा

 

बीड दि 3 ऑगस्ट टीमसीएम न्यूज

बीड जिल्ह्यात आज दिवसभरात आलेल्या अहवालामध्ये ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .ही संख्या वाढत असून आता प्रशासनाने अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्याचे ठरविले असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
आज आलेल्या ३४८ अहवालात २८४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .त्यापैकी ०८ अहवाल अनिर्णित असून ५६ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .आज दिवसभरात २५ रुग्णाला घरी सोडण्यात आले.

बीड जिल्ह्यातील ५६ पॉझिटिव्ह पैकी बीड मध्ये 11,अंबेजोगाई ०७,परळी १६,गेवराई ०२,केज ०६, माजलगाव०८,धारूर ०५आणि पाटोदा एक यांचा समावेश आहे.

११ – बीड
:- ४९ वर्षीय पुरुष (रा.पंडीत नगर,ग्रामसेवक कॉलनी,नगररोड,बीड शहर)
८२ वर्षीय महिला (रा.राष्ट्रवादी भवन समोर, बीड शहर)
१० वर्षीय महिला (रा.कृष्णमंदीर परिसर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२० वर्षीय पुरुष (रा.शाहेंशाह नगर,लेंडी रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४५ वर्षीय पुरुष (रा.कामखेडा ता. बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
६९ वर्षीय महिला (रा.शाहेंशाहवली दर्गा रोड,बीड शहर)
३१ वर्षीय महिला (रा.सोमेश्वर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४० वर्षीय पुरुष (रा.तेलगाव नाका,बीड शहर,पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे)
५३ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा ता.बीड)
६२ वर्षीय पुरुष (रा.पालवण ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत)
२५ वर्षीय पुरुष (रा.सम्राट चौक,शाहुनगर,बीड शहर)
१६ – परळी
३५ वर्षीय महिला (रा.लक्ष्मी मार्केट,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
५८ वर्षीय महिला (रा. लक्ष्मी मार्केट,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४५ वर्षीय महिला (रा.प्रेमप्रज्ञा नगर,मोंढा मार्केट परळी शहर)
१८ वर्षीय पुरुष (रा.गांधी मार्केट,परळी शहर)
३५ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर)
३८ वर्षीय पुरुष (रा.लटपटे हॉस्पिटल जवळी,परळी शहर)
३६ वर्षीय पुरुष (रा. पदमावती कॉलनी,परळी शहर)
३२ वर्षीय महिला (रा.भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२७ वर्षीय पुरुष (रा.भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४० वर्षीय पुरुष (रा.कन्हेरवाडी ता.परळी)
२६ वर्षीय पुरुष (रा.नाथनगर,परळी शहर)
३५ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
१७ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२२ वर्षीय महिला (रा.विद्यानगर,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४५ वर्षीय पुरुष (रा.स्वातीनगर,परळी शहर)
५० वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी)

०७ – अंबाजोगाई
४५ वर्षीय पुरुष (रा.रमाईनगर,अंबाजोगाई शहर )
५१ वर्षीय पुरुष (रा.पारीजात कॉलनी,अंबाजोगाई शहर)
३४ वर्षीय पुरुष (रा.सावरकर चौक, मंगळवारपेठ, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२५ वर्षीय महिला (रा.सदर बाजार,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
०५ वर्षीय पुरुष (रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
०७ वर्षीय महिला (रा.प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
५३ वर्षीय पुरुष (रा.मोदी शाळेजवळ,अंबाजोगाई शहर)

०६ – केज:-
३९ वर्षीय पुरुष (रा.ढाकेफळ ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
२२ वर्षीय पुरुष (रा.आरणगाव ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
३५ वर्षीय पुरुष (रा.आनंदनगर,धारुर चौक,अंबाजोगाई रोड,केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
४८ वर्षीय पुरुष (रा.समर्थ मठ, देशपांडे गल्ली,केज शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
६२ वर्षीय पुरुष (रा.माधवनगर,केज शहर)
६० वर्षीय पुरुष( रा.गांजी (शेलगाव) ता.केज.)

०२ – गेवराई

२२ वर्षीय पुरुष (रा.तय्यब नगर,गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३२ वर्षीय पुरुष (रा.उमापुर ता.गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
০८ -माजलगाव
४५ वर्षीय महिला (रा.मस्जीद चौक,मेनरोड,माजलगाव शहर)
३५ वर्षीय पुरुष (रा.राजेवाडी ता.माजलगाव)
६० वर्षीय महिला (रा.हनुमान चौक,माजलगाव शहर)
५२वर्षीय पुरुष (रा.शिक्षक कॉलनी, माजलगाव शहर)
७४ वर्षीय पुरुष (रा.इदगाह मोहल्ला,माजलगाव शहर,पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे)
५५ वर्षीय पुरुष (रा.मठ गल्ली,माजलगाव शहर)
५४ वर्षीय पुरुष (रा.आंबेडकर चौक,धारुर रोड, माजलगाव शहर)
५७ वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,भाटवडगाव शिवार,ता.माजलगाव)

०५ धारुर
०३ वर्षीय पुरुष (रा.स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३१ वर्षीय महिला (रा. स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुष (रा.मठ गल्ली,कसबा,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
२१ वर्षीय पुरुष (रा.घागरवाडा ता.धारुर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
७६ वर्षीय पुरुष (रा.आर्यसमाज मंदीरच्या जवळ,काशीनाथ चौक)
०१ – पाटोदा :- ३७ वर्षीय पुरुष (रा.अंमळनेर ता.पाटोदा)

हेही वाचा :अहमदनगर जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण

आज अहवाल प्राप्त :- ३४८
पॉझिटिव्ह:- ५६
अनिर्णीत:- ०८
निगेटिव्ह:- २८४
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close