ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*पुण्यातील कोरोना लस कोशिल्डची मानवी चाचणी सुरू*

शेअर करा

 

पुणे दि 26 प्रतिनिधी

आँक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इस्निट्युट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोशिल्ड या लसीची मानवी चाचणी भारती हाँस्पिटल मध्ये करण्यात आली.
यासंदर्भात पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिरम इन्स्टिट्यूट चे संजय ललवाणी यांनी सांगितले की,काल आमच्या कडे लस आल्यानंतर चाचणीचे आदेश मिळाले.या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी मध्ये पहिल्या पाच नागरिकांना ही लस दिली जाणार आहे.लस देण्याअगोदर त्याच्यातील अँटीबाँडीची चाचणी करण्यात आली तसेच त्याच्या इतर चाचण्याही घेतल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली.ही चाचणी आयसीएमआर च्या अंतर्गत करण्यात येत वेळोवेळी या लसीचे मानवावर होणारे विविध परिणामाची माहिती घेतली जाणार आहे..साधारणपणे दोन डोस दिले जाणार असुन यातुन जो काही निष्कर्ष येईल.तो केंद्र सरकारला कळवला जाणार असुन साधारणपणे पुर्ण चाचणी होऊन बाजारात लस येण्याकरता पाच महिने लागणार आहेत.
यानंतर तिसऱ्या टप्प्यात 1500 नागरिकांना लस देऊन चाचणी घेण्यात येणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close