ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करमाळा तालुक्यात त्या नरभक्षक बिबट्याचा आणखी एक हल्ला

शेअर करा

करमाळा तालुक्यात त्या नरभक्षक बिबट्याचा आणखी एक हल्ला

करमाळा दि 11डिसेंबर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या ने दि 10 डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांगवी जवळ भागात शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नी वर झडप मारली यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार संबंधित नरभक्षक बिबट्या व केल्यानंतर तो बिबट्या तिथून पळून गेला.

पळून गेल्यानंतर तो बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला दुपारी दीड वाजल्या नंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना त्यांना कळल्यानंतर व सत्तर-ऐंशी कर्मचाऱ्यांनी या या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला असून शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत रात्री 11 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्‍न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.

हेही वाचा:तहसीदाराला वाळू पडली महागात

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close