क्राईमताज्या घडामोडी

Nagar-crime- *आठवडच्या घाटात ट्रक कठड्यावरून कोसळला;लोकांनी दारू पळविली*

शेअर करा

 

 

नगर दि 11 मार्च। टीम सीएमन्यूज

Advertisement

मुंबईकडे मद्य घेउन चाललेला ट्रक रात्री उशिरा आठवडच्या घाटात सरंक्षक भिंत फोडून खाली उलटा झाला.या ट्रक मध्ये प्रीमियम कंपनीच्या विदेशी मद्य होते.
घटना घडल्यानंतर जवळच्या लोकांनी येथे गर्दी केली.पोलीस येईपर्यंत गाडीतले मद्य लोकांनी लंपास केले .याघटनेत गाडी चालक आणि क्लिनर जखमी झाला .पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मद्य लांबविणाऱ्यांची गर्दी कमी झाली.सकाळ पर्यंत हा ट्रक इथे पडून होता. मद्याच्या फुटलेल्या बाटल्या तसेच खोके पडलेले होते. मॅक्डोल कंपनीच्या मद्याचे अनेक वेष्टन पडलेले होते .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close