NEET Admit Card 2021 इथे डाऊनलोड करा
NEET Admit Card 2021

NEET Admit Card 2021 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे.

हे प्रवेशपत्र  अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट देऊन उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

 12 सप्टेंबर रोजी NEET परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी उमेदवारांनी  आपले नाव, परीक्षा केंद्र, वेळ, तारीख आणि प्रवेशपत्रावर दिशानिर्देश वाचावे. 

NTA ने यापूर्वी NEET परीक्षेची परीक्षा केंद्रांची  यादी जाहीर केली होती.

परीक्षा केंद्रांची यादी उमेदवाराने दिलेल्या पसंतीच्या आधारे दिली जाते.


येथे तुम्हाला NEET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी दोन लिंक दिसतील. 

  1   direct link  ला क्लिक करा.

   2 https://neet.nta.nic.in/

तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन टाका.
आपले प्रवेशपत्र सबमिट करा आणि डाउनलोड करा.

NEET परीक्षेद्वारे विद्यार्थी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS यासह विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. NEET परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या 13 भाषांमध्ये घेतली जाईल.
 

Share this story