ताज्या घडामोडीमराठवाडा

*शेडाळा परिसरात बिबट्याची दहशत,शेळी मारली*

शेअर करा

 

कडा दि १८ जून टीम सीएमन्यूज

आष्टी तालुक्यातील शेडाळा येथे शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून एक शेतकऱ्यांची शेळी बिबट्याने मारल्याची घटना घडली असून गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या शेळ्यांच्या पिल्लांची शिकार करत असल्याचे पुढे आले आहे.
शेडाळा येथील शेतकरी देवा म्हस्के यांच्या शेळी दोन दिवसांपूर्वी जखमी केली.या शेळीचा आज मृत्यू झाला.त्याचे पोस्टमार्टेम पशु विभागामार्फत
डॉ नेहरकर यांनी केले यावेळी डॉ साठे उपस्थित होते. या पूर्वी याच बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला होता.तर कळपातील करडे बिबट्या चोरत असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे .याबाबत वनविभाग अनभिज्ञ आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close