क्राईमताज्या घडामोडी

*बीड:परळीत पत्रकारासह कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला*

शेअर करा

 

परळी दि 11 मे टीम सीएम न्यूज

परळी येथील पत्रकार संभाजी मुंडे यांच्या घरात घुसून त्यांच्या सह कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार संभाजी मुंडे हे आपल्या घरी मुलगा आणि पत्नीसह असताना अज्ञात लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणे वार केले .यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले .मात्र हा हल्ला का झाला याचे कारण कळू शकले नाही.

या प्रकरणाची पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त होत असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पत्रकार संघटनाही केली आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: