ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

पाथर्डी:16 कोरोना पॉझिटीव्ह; कुठले आहेत?

शेअर करा

पाथर्डी दि 9 सप्टेंबर प्रतिनिधी.

पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही ,उलट ही संख्या वाढत आहे.आज सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा आलेल्या अहवालमध्ये 16 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

दि 08 सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री उशिरा 16 जण अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर यांनी दिली आहे.

दि.7 सप्टेंबर सोमवार रोजी या कोरोना रुगणांचे घशातील स्त्राव घेऊन अहमदनगरच्या शासकीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.त्याचा हा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
साईनाथनगर 01,फुलेनगर 01,इंदिरानगर 01,नाथनगर01, शिरसाटवाडी 04, माणिकदौंड 01,तिसगाव 01,खरवंडी कासार 05 या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा:पाथर्डी:20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 41डिस्चार्ज,पंचायत समिती सदस्याला लागण

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close