ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पाथर्डीत 18 पॉझिटीव्ह;आष्टीच्या 5 जणांचा समावेश*

शेअर करा

 

पाथर्डी दि 23 प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यात आज 18 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे तर दिलासादायक म्हणजे 15 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.आष्टी तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे.

दि 23 ऑगस्ट रविवार रोजी शहर व तालुक्यातील 13 तर बीड जिल्ह्यातील आष्टी येथील 5 व्यक्ती पाथर्डीच्या कोविड सेंटरच्या तपासणीत कोरोनाने बाधित झालेले आढळून आले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर यांच्या पथकाने 70 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात 18 जणाला कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

*आज ४२४ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज;७७ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

साईनाथ नगर 01,नाथनगर 01,आनंद नगर 02,शंकर नगर 01,माळी बाभूळगाव 02,सोमठाणे खुर्द 01,पालवेवाडी 01,तिनखडी 01,जवखेडे खालसा 03,वेताळवाडी 05 (आष्टी ) या भागातील हे रुग्ण आढळून आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close