ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टी तालुक्यातील 16 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह*

शेअर करा

आष्टी दि, 20 मे टीम सीएमन्यूज

Advertisement

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वब टेस्ट करण्यासाठी काल पाठविण्यात आले होते.त्यांचे अहवालाची प्रतीक्षा होती त्यांचे अहवाल आले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती आष्टीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठुळे यांनी दिली .

अधिक वाचा
*बीड जिल्ह्यात 4 नवीन कोरोना बाधितांची भर,कोरोना गावात पसरतोय* https://cmnews.co.in/4-new-corona-cases-in-beed-district-spreading-in-corona-village/

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मुंबईहून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर काल उशिरा त्यांच्या संपर्कातील 16 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे बीड येथे स्वब घेण्यात आले .आज उशिरा या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्यामुळे तालुकावासीयांनी सुस्कारा सोडला आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: