ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टी तालुक्यातील 16 व्यक्तींचे अहवाल आज येणार*

शेअर करा

आष्टी दि, 20 मे टीम सीएमन्यूज

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वब टेस्ट करण्यासाठी काल पाठविण्यात आले आज त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे .16 अहवाल येणार आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठुळे यांनी दिली .

अधिक वाचा
*पाहुण्यांच्या कोरोना अहवालाची प्रतिक्षा; तालुक्याची धकधक वाढली* https://cmnews.co.in/beed-ashti-awaiting-corona-report-from-guests-increased-taluka/

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मुंबईहून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर काल उशिरा त्यांच्या संपर्कातील 16 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे बीड येथे स्वब घेण्यात आले .आज उशिरा पर्यंत या व्यक्तींचे अहवाल मिळणार आहेत .त्यामुळे त्याबद्दल तालुक्यातील नागरिकांमध्ये धकधक  आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close