*दोन दिवसात बीड जिल्ह्यात ६९ कोरोना बाधितांची भर जिल्ह्याने पाचशेचा आकडा ओलांडला*
*दोन दिवसात बीड जिल्ह्यात ६९ कोरोना बाधितांची भर जिल्ह्याने पाचशेचा आकडा ओलांडला*

 

बीड दि,२६ जुलै टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात आलेल्या बाधितांच्या संख्येत ६९ ने वाढ झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. जिल्ह्याने कोरोना बाधितांचा पाचशेचा आकडा ओलांडला आहे. सातत्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या बीड मधून आणि परळी मधून येत आहे.

रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २५ कोरोना बाधित आढळून आले. त्यापूर्वीच्या दुपारी आलेल्या अहवालात ७ आणि पहाटे ३७ बाधित आले होते हि एकूण संख्या ६९ इतकी झाली आहे.

गेल्या दोन दिवसात सर्वाधिक संख्या बीड मध्ये २७ आढळून आली आहे. त्याखालोखाल जिल्ह्यातील परळी मध्ये २३ कोरोना बाधित, गेवराई १० अंबेजोगाई ७, केज आणि पाटोदा प्रत्येकी एक बाधितांचा समावेश आहे.

रात्री आलेले पॉझिटिव्ह :- २५

०६ – बीड

४६ वर्षीय पुरुष (रा.रुग्णालयातील डॉक्टर, बीड शहर)

२५ वर्षीय महिला (रा.पंचशील नगर,बीड शहर,खाजगी रुग्णालयातील कर्मचारी)

३० वर्षीय महिला (रा.आनंदनगर,बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

०५ वर्षीय पुरुष (रा.आनंदनगर,बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३५ वर्षीय पुरुष (रा.शिवाजी नगर,बीड शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

५८ वर्षीय पुरुष (रा.शिवाजी नगर, बीड शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

१२ -परळी

६२ वर्षीय पुरुष (रा.गणेशपार, परळी शहर)

३८ वर्षीय पुरुष (रा.पदमावती कॉलनी,नरहरी मंदीरा जवळ,परळी शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३४ वर्षीय पुरुष (रा.पदमावती कॉलनी,नरहरी मंदीरा जवळ,परळी शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

४० वर्षीय महिला (रा.न्यु पदमावती कॉलनी संभाजी नगर, परळी शहर, रुग्णाची सहवासीत)

३५ वर्षीय महिला (रा.न्यु पदमावती कॉलनी संभाजी नगर, परळी शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

४२ वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,आझाद चौक जवळ,परळी शहर)

४८ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी,ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

०३ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी,ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

३० वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी,ता. परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

४६ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी,ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०८ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी,ता.परळी, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)

०४ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी,ता. परळी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०६ गेवराई

२६ वर्षीय पुरुष (रा.बेदरे गल्ली,गेवराई शहर)

२१ वर्षीय पुरुष (रा.सिंदखेड,ता.गेवराई, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३२ बर्षीय पुरुष (रा.संभाजी चौक,गेवराई शहर,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३३ वर्षीय पुरुष (रा.लाड गल्ली, गेवराई शहर)

४५ वर्षीय पुरुष (रा.गणेश नगर, गेवराई शहर)

३३ वर्षीय पुरुष (रा.महेश कॉलनी, गेवराई शहर, खाजगी रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचार सुरु)

०१ – पाटोदा :-

६५ वर्षीय पुरुष (रा.घाटेवाडी, ता.पाटोदा)

बीड जिल्ह्यातील मृत्यू २०

इतर जिल्ह्यातील मृत्यू ४

२५ जुलै ची संख्या

बीड २७

परळी २३
गेवराई १०
अंबेजोगाई ०७
केज १

Share this story