*मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसा निमीत्त आष्टी तालुक्यात बियाणे वाटप*
*मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसा निमीत्त आष्टी तालुक्यात बियाणे वाटप*

 

आष्टी दि 27 जून टीम सीएमन्यूज

शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या 57 व्या वाढदिवसा निमीत्त आष्टी तालुक्यात शेतकर्याना मोफत बी बीयाणे वाटप कार्यक्रमासह इतर कार्यक्रम घेण्यात आले.
शिवसंग्राम युवकचे जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यांत येत आहे , त्या मध्ये शेतकर्याना मोफत बी बीयाणे, जनावरांसाठी कॅल्शियम वाटप, चिञकला स्पर्धा, कोरोणा योद्धा सन्मानपञ, नवजीवन बालगृह येथे धान्य वाटप, तसेंच वृक्षारोपण, असे विविध सामाजिक उपक्रम घेऊन मेटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम शिवसंग्राम युवक आघाडी आष्टी तालुक्याच्या वतीने घेण्यात येतं आहेत अशी माहिती शिवसंग्राम युवक आघाडी चे युवा नेते सचिन टकले, संदिप झांबरे यांनी दिली आहे.

Share this story