आरोग्यताज्या घडामोडीमराठवाडा

*बीडमध्ये आज 6 पॉझिटिव्ह*

शेअर करा

 

बीड दि 9 जुलै टीमसीएम न्यूज

सलग कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह येताना दिसत आहेत आजही दि 9 जुलै रोजी सहा व्यक्तींची अहवाल बधित असल्याचे आढळून आले आहेत.

आज अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कोविड लॅब मध्ये 263 स्वब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 254 स्वब निगेटिव्ह आले असून 3 अनिर्णित राहिले आहेत.तर 6 पॉझिटिव्ह आले आहेत.

या बाधित व्यक्तींमध्ये अंबेजोगाई येथील 2 असून त्यापैकी एक फिरस्ता व्यावसायिक असून दुसरा स्टेट बँकेत बाधित झालेल्या सहवासातील सातपुते गल्लीतील व्यक्ती आहे. परळीतील एक पॉझिटिव्ह हा स्टेट बँकेतील कर्मचारी आहे. धारूर येथील एक महिला जी बाधित रुग्णाच्या सहवासातील आहे आणि गेवराई तालुक्यातील उमापूर येथील एक पॉझिटिव्ह आला आहे.बीड मधील काळे गल्लीतील महिला बाधित आढळुन आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close