fbpx
ताज्या घडामोडीविदर्भ

*ट्रॅव्हल्स अपघात ; बस खोल दरीत कोसळली; चार ठार*

शेअर करा

धुळे दि 21 ,प्रतिनिधी

Advertisement

सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात खोल दरीत ट्रँव्हल्सची बस कोसळुन भीषण अपघात झाला आहे. पहाटे तीन च्या सुमारास हा अपघात झाला असुन घाटातील दर्गाजवळील तीन ते चाळीस फुट खोल दरीत ही बस कोसळली आहे. ही बस जळगाव वरुन सुरत कडे जात होती. या  अपघातात ०४ जणांचा मृत्यु झाला असुन ३० ते ३५ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहीत देखील समजत आहेत. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे.

हेही वाचा :*बीड जिल्ह्याचा कोरोना कमी होतोय पण आष्टीचा वाढला!*

अधिक माहिती साठी वाट पहा

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close