शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण

बीड दि 6 जून

बीड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज दिन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी कोरोना काळात ड्युटी वर असताना कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसास शासकीय निधीचे वितरण करण्यात आले.

शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण

शिवस्वराज्य दिनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन स्वराज्यध्वजास अभिवादन करण्यात आले.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आला.

शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ ,आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांना पूर्ण झालेल्या त्यांच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या. तसेच कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण

Share this story