केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा साई चरणी नतमस्तक
केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा साई चरणी नतमस्तक

shirdi 

 केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा

यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री

रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री भागवत कराड, भारतीय जनता पक्षाचे

महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील,

संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत, माजी सहकार

मंत्री महाराष्‍ट्र राज्‍य हर्षवर्धन पाटील, संस्‍थानचे विश्‍वस्‍त सर्वश्री सुरेश वाबळे,

अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, महेंद्र

शेळके, नगराध्‍यक्ष तथा विश्‍वस्‍त शिवाजी गोंदकर व संस्‍थानचे उप मुख्‍य

कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी

अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Share this story