ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
 ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली 
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या प्रगत समुद्र ते समुद्र प्रकाराची आज INS विशाखापट्टणमवरून चाचणी घेण्यात आली.  क्षेपणास्त्राने नेमून दिलेल्या जहाजावर अचूक मारा केला.त्यामुळे भारतीय सैन्य दलात भर पडली आहे.


 


 


 

Share this story