*उद्या 12 वी चा निकाल जाहीर होणार**इथे पाहता येणार निकाल*
*उद्या 12 वी चा निकाल जाहीर होणार**इथे पाहता येणार निकाल*

12th result to be announced tomorrow *

*उद्या 12 वी चा निकाल जाहीर होणार*

पुणे दि 15 जुलै,टीमसीएम न्यूज

फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये  घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक्त प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाजाद, मुंबई, कोल्हापूर, अमराबती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये घेण्यात  आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १,०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

परोक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषवनिहाय संवादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळा वरून  होतील व सदर माहितीची प्रत {प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahreslt.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.nic.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विष्यांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विशेषतः संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळगी व उतरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन {http://verificntion.mh-hse.nic.in) स्वत: किंवा शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध  करून देन्यात आलेली आहे. वाताठी आवश्यक अटी/शर्ती सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० ते सोमवार दिनांक २७/०७/२०२० पर्यत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० ते बुधवार, दिनांक ०५/०८/२०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (debit card/ Credit card/’ UPI /Net Banking) याद्वारे भरता येईल.
२) फेब्रुवारी- मार्च मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरन करण्यासाी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनियार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्य पद्धतीचा अवलंब करन विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याध्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्यांना उ्तरपत्रिेचे पुनर्मूलयांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूलयांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत संपर्क साधावा. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२खी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उन्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

Share this story