ताज्या घडामोडीदेश विदेश

*चिनी ध्वज जाळून भारतीय शहीदांना श्रद्धांजली*

चिनी वस्तू न वापरण्याचे आवाहन

शेअर करा

 

अहमदनगर दि 17 जून टीम सीएम न्यूज

गलवन घाटी लडाख मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर जो हल्ला त्याचा अहमदनगर येथील शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. आपल्या देशाचे 20 जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा निषेधार्थ चीनचा ध्वज जाळण्यात आला .
यावेळी चिनी वस्तू न वापरण्याचे आवाहन अनिल राठोड यांनी केले.
नगर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स चा पालन करून चीनच्या निषेधार्थ चीनचा झेंडा पायाखाली तुडवून चीनचे वस्तू ची तोडफोड करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक संतोष ज्ञान, बाळासाहेब बोराटे ,भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाकळे ,संजय सायगावकर ,महिंद्र बिज़्जा, गिरिश शर्मा , मेहुल भंडारी, मनीष गूगले, गरुड , भुस्सा,गौरव ढोणे, सुरेश तिवारी ,अशोक दहिफळे ,काका शेळके, आप्पा दातरंगे, मदन आढाव ,आनंद लहांगे ,विक्रम राठोड, जेम्स अल्लाट, शशिकांत देशमुख, संजय वल्ला कट्टी, अंगद महानवर ,सुमित धेण्ड, विक्की पवार ,अमित लड्डा, विशाल भागानगरे ,बाबू कावरे, श्याम सोनवणे ,दत्तात्रय नागपुरे,विशाल गायकवाड, अक्षय नागापुरे ,बबन कोके सर्व नगरसेवक पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close