7 ऑक्टोबर पासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार
7 ऑक्टोबर पासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार

7 ऑक्टोबर पासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार 

मुंबई- प्रतिनिधी 
राज्यातील धार्मिक स्थळे येत्या ७ ऑक्टोबर पासून उघडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.

आणखी वाचा: या तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा 

Share this story