राज्यात ओमायक्रोन चे 207 रुग्ण तर 44388 कोरोना बाधित
राज्यात ओमायक्रोन चे 207 रुग्ण तर 44388 कोरोना बाधित

राज्यात ओमायक्रोन चे 207 रुग्ण तर 44388 कोरोना बाधित

मुंबई 

राज्यात आज 44 हजार 388 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.
12 कोरोना बधितांची मृत्यू झाला आहे.

राज्यात ओमायक्रोन चे 207 रुग्ण आज आढळून आले आहेत.

साांगली- ५७
मुंबई -४०
पुणे मनपा– २२
नागपूर -२१
पिंपरी चिंचवड –१५ 
ठाणे मनपा-१२
 कोल्हापूर- ८
 अमरावती- ६
 उस्मानाबाद-५
बुलढाणा आणि अकोला- प्रत्येकी ४
गोंदिया- ३
नंदुरबार, सातारा आणि  गडचिरोली-प्रत्येकी २
औरंगाबाद, जालना, लातूर आणि  मीरा भाईदंर- प्रत्येकी १

Share this story