राज्यात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद ,86 अमोयक्रोन बाधित
उच्चांकी कोरोना

मुंबई

 आज २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपयंत एकूण ६६,४९,१११ कोरोना बाधित रुग्ण बरे
होऊन घरी. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरेहोण्याचेप्रमाण (Recovery Rate) ९४.५२% एवढे झाले आहे.
आज राज्यात ४६,७२३ नवीन रुग्णाांचे निदान झाले ही आकडेवारी उच्चांकी कोरोना नोंद म्हणावी लागेल.
 राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची  नोंद. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१% एवढा झाला आहे.
 आजपयंत तपासण्यात आलेल्या ७,११,४२,५६९ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ७०,३४,६६१ (९.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह  आलेआहेत.
सध्या राज्यात १५,२९,४५२ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ६९५१ व्यक्ती सांस्थातमक
क्वारांटाईनमध्येआहेत.

आज राज्यात ८६ ओमायक्रॉन  संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्टिंग झाले आहेत.
पुणे मनपा– ५३
मुंबई - २१
पिंपरी चिंचवड – ०६
 सातारा - ०३
 नाशिक  - ०२
पुणे ग्रामीण – ०१
आजपयंत राज्यात एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित  रुग्ण आढळून आले आहेत.

Share this story