तीन तालुक्यात कोरोना शून्य ; जिल्ह्यात 28 कोरोना बाधित
तीन तालुक्यात कोरोना शून्य ; जिल्ह्यात 28 कोरोना बाधित

तीन तालुक्यात कोरोना शून्य ; जिल्ह्यात 28 कोरोना बाधित

बीड दि 5 डिसेंबर,प्रतिनिधी

आष्टीतील कोरोना बधितांचा आकडा आज नील आला असून तीन तालुक्यात शून्य संख्या आली आहे.जवळच्या पाटोदा आणि शिरूर तालुक्यातही एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.
बीड जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आज 28 इतकी आली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित कमी झाले.त्यातच अनेक तालुक्यांचा आकडा कमी येत आहे.

 

बीड जिल्ह्यात आज 821 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 28 व्यक्ती ह्या बाधित आढळून आल्या आहेत.

 

जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी 8 तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई07 ,आष्टी 00 बीड 08 धारूर 01,गेवराई 01,केज 04,माजलगाव 04, परळी 02,पाटोदा 00,शिरूर 00,वडवणी 01 एकूण 28 जणांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण 1434 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 1360 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.पैकी 74 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

हेही वाचा:सोमवारी आष्टी तालुक्यातील 125 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत

Share this story