*पुणे महानगरपालिकेतर्फे सुपर इंदिरानगर मध्ये औषध फवारणी*
*पुणे महानगरपालिकेतर्फे सुपर इंदिरानगर मध्ये औषध फवारणी*

 

 

पुणे दि 23 टीम सीएमन्यूज

पुणे शहरात कोरोना चे मोठ्या प्रमाणात करुग्ण सापडत आहे .पुण्यातील बिबवेवाडी प्रभागात सुपर इंदिरा नगर येथे राहत असलेले एका महिलेला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून बिबेवाडी प्रभागातील सुपर इंदिरानगर चाळ 95 आणि 96 नंबर याठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे दोन्ही चाळीमध्ये औषध फवारणी करण्यात आली यावेळी प्रभागातील नगरसेविका रुपाली ताई धाडवे यांनी औषध फवारणीसाठी पुढाकार घेतला.
खबरदारीचा उपाय म्हणून या महिलेच्या कुटुंबातील सर्वांनी स्वतःहून संपूर्ण कुटुंबाला कोरंनटाइन केले आहे.

Share this story