*तिसगावं मधील’तो’परिसर कंटेन्मेंट झोन*
*तिसगावं मधील’तो’परिसर कंटेन्मेंट झोन*

 

तिसगाव दि 13 जुलै टीमसीएम न्यूज

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका व्यक्तीच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ही व्यक्ती राहात असलेला भाग तहसीलदार नामदेव पाटील यांनी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

 

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक

तिसगाव परिसरातील मिरी रोड भाग आणि श्री हॉस्पिटल परिसर तहसीलदार यांनी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.दि 11 जुलै रात्री 8 वाजेपासून ते 23 जुलै 11:59 पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे.या भागात
विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून
संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे.तसेच या भागात जाण्या येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Share this story