केज
Kaij murder case येथील घडलेल्या हत्या प्रकरणाचे पडसाद तीव्र होत आहेत. मंगळवार दुपारी लातूर संभाजीनगर बस क्रमांक एम एच 20 बी एल 2008 ही केस बस स्थानकात येत असताना जमावाने या बसवर दगडफेक केली आणि बसचे नुकसान झाले यामध्ये प्रवासी जखमी झाले नाही.
वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने जमाव पांगवण्यात आला.
दरम्यान केज कळंब चौक परिसरामध्ये एम एच 20 बी एल 13 77 ही बस व्यक्तींकडून जाळण्यात आली. या दुर्घटनेमध्ये बसचे सीट व अन्य कुशन जळून खाक झाले. वेळीच परिसरातील नागरिकांनी बसवर पाणी टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.