State grampanchayat puraskar राज्य शासनाचे 2023 आणि 24 या वर्षाचे राज्यस्तरीय राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाले.
2024 चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी येथील ग्राम विकास अधिकारी प्रमोद आसाराम मस्के यांना जाहीर झाला आहे.
तर 2022-23 चा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायत तिचे ग्रामविकास अधिकारी सतीश भाऊसाहेब गाडेकर यांना जाहीर झाला आहे.
सन 2022 23 च्या मधील 33 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तर सन 2023 24 साठी च्या 32 ग्रामपंचायत अधिकारी यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे.
हे पुरस्कार यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात वाटप करण्यात येणार आहे..
प्रमोद म्हस्के हे शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील रहिवाशी असून यापूर्वी त्यांना जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.