अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने चोंडीत पूजा

0
107
ahilyabai holkar
ahilyabai holkar

चोंडी

राज्यात आज पुण्यश्लोक  ahilyabai holkar जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यांच्या २९८ जयंती उत्सव निमित्ताने  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेकजण आजच चौंडीमध्ये (ता. जामखेड) दाखल झाले आहेत.

 

ahilyabai holkar jayanti निमित्ताने रात्री ९ वाजल्यापासून आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रमांना सुरुवात केली.  मध्यरात्री १ यादरम्यान सात नद्या आणि बारवातील पाण्याचे अभिषेक करण्यात आला. त्यांनतर पहाटे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांची पूजा केली. दुपारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पूजा होऊन जाहीर कार्यक्रम होणार आहे.

 

चोंडी यथील फोटो दर्शन पाहण्यासाठी इथे क्लीक करा

क्लिक करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here