शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 16 जागांची यादी जाहीर

0
17

 

मुंबई

Shivsena UBT loksabha candidate list लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज केली.यामध्ये शिर्डी मधून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

१) बुलढाणा उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर

२) यवतमाळ – वाशिम श्री. संजय देशमुख

३) मावळ श्री. संजोग वाघेरे पाटील

४) सांगली श्री. चंद्रहार पाटील

५) हिंगोली श्री. नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर श्री. चंद्रकांत खैरे

७) धारशीव श्री. ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी श्री. भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक श्री. राजाभाऊ वाजे

१०) रायगड श्री. अनंत गीते

११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी श्री. विनायक राऊत

१२) ठाणे श्री. राजन विचारे

१३)मुंबई – ईशान्य श्री. संजय दिना पाटील

१४)मुंबई – दक्षिण श्री. अरविंद सावंत

१५)मुंबई – वायव्य. श्री. अमोल कीर्तिकर

१६) परभणी श्री. संजय जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here